marathi f.jpg

Marathi

The study of language

 

Introduction of Department 

कै. बाबासाहेब देशमख गोरठेकर महाविद्यालयात मराठी विभागाची स्थापना महाविद्यालयाच्या
स्थापने प्रसंगीच जून २००१ साली झाली. तेंव्हा पासून आजपर्यंत मराठी विभाग हा महाविद्यालयाचा एक
अविभाज्य्‍ भाग बनून आहे. या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संभाजी जाधव हे आहेत. तर डॉ. गजानन
देवकर हे सहयोगी प्राध्यापक आहेत.

 

उमरीभागातीलविद्यार्थ्यांना मराठी भाषा व साहित्याचे दर्जेदार शिक्षण देण्याच्या अनुषंगानेआम्ही
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साहित्य्‍ व भाषा शिकण्यास प्रोत्साहित करीत असतो. मराठी विभागाच्या
माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ठायी मातृभाषेविषयी आवड निर्माण करण्याबरोबरच स्वभाषेविषयीचा
स्वाभिमान अंगिकृत करणे हा हेतूही विभागातून जोपासला जातो.

Our Course for Students

B.A.

Duration      : 3 yr

Intake Capacity : 120

B.A

Holding a Book

MMLK

Duration     : 45 Days

Intake Capacity : 20

MMLK

Certificate Course in

(Mudrit madhyamasathi lekhan kaushalya : wrruttpatra)

 

Our Faculties for Student

Dr. G. A. Deokar

Associate  Professor

M. A., SET, Ph.D.

Mob. No. 9403004549

Gajanan%20Deokar_edited.png
Dr_edited.png

Dr. S. S. Jadhav

Associate Professor

M. A., B. Ed., NET, Ph.D.

Mob. No. : 9423608848

 

Syllabus  

 

Gallery

Copyright 2020/Developed & Maintained by SETTribe IT Solutions